।। श्री सद्गुरू निजानंद स्वामी प्रसन्न ।।

स. न. वि. वि.
श्री समर्थ पंचायत्नापेकी राजयोगी
श्री सद्गुरू निजानंद स्वामी महाराज श्रीक्षेत्र निगडी
यांचा ३३२ वा प्रतिवार्षिक पुण्यतिथी उत्सव मार्गशीर्ष वघ ।। ७ मंगळवार दि. २०/१२/२०१६ ते मार्गशीर्ष वघ १३ सोमवार २६/१२/२०१६ अखेर संपन्न होत आहे. मुख्य पर्वकाल दिवस हा मार्गशीर्ष वघ ।। १० शुक्रवार दि. २३/१२/२०१६ असून त्यादिवशी श्री ची पालखीतून सवाघ मिरवणूक आहे.
या उत्सव कालावधीत श्री चे समाधीस महारुद्र, भजन , प्रवचन , कीर्तन, गायन इत्यादी कार्यक्रम होत असतात. या पुण्य कालात सर्व भक्तांनी दर्शन श्रवण व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, ही नम्र विनंती.

कार्यक्रम प्रत्रिका 

तारीख वार कार्यक्रम वेळ सौजन्य
२५/१२/२०१६

द्रदशी

रविवार महारुद्र व महाआरती

महाप्रसाद

ज्ञानाई भगिनी मंडळ, कोरेगाव यांचे भजन

श्रीमती ताराबाई देशपांडे पुणे यांचे सायं

सुश्राव्य कीर्तन

श्री. बाळकृष्ण बुवा नाव्हेकर ,

गंगाखेड यांचे सुश्राव्य कीर्तन

स. ७ ते १२. ३० व.

दु. १२. ३० ते २ वा.

दु. २ ते ४ वा
.

सायं ५ ते ७ वा

रात्री ९ ते ११ वा

देवस्थान

कीर्तन सौजन्य:
कै. श्री. भानुदास गजानन गोसावी याचे समरणार्थ
श्री. दिनेश भानुदास गोसावी यांचेकडून

अधिक माहितीसाठी येथे बघा