नियोजित कामे 

  • श्रींच्या मंदिराच्या दक्षिणेकडील बाजूस तटरक्षक भिंत उभारणे. 
  • दक्षिणेकडील जागेचे व्यवस्थापन व बगीचा. 
  • बजरंग हॉल, फरशी दुरुस्ती व पत्रा बदलणे. 
  • अन्नपूर्णा हॉल दुरुस्ती व विस्तारीकरण.
  • अत्याधुनिक शौचालय बांधकाम करणे. 

अंदाजे खर्च – २० लाख रुपये

सर्व ज्ञात, अज्ञात भक्तांनी देवस्थानला आर्थिक व वस्तुरूपी तसेच शारीरिक मदत करून सहकार्य आहे. त्याबद्दल विश्वस्त क्रताज्ञात व्यक्त करत आहे. भावी काळातही आपण असेच सहकार्य कराल, ही आशा आहे. नजर चुकीने आहवालमध्ये काही उणीव राहिली असल्यास, विश्वस्त त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत आहेत.

अधिक माहितीसाठी येथे बघा